लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IND vs NZ 3rd ODI : पावसामुळे भारताचा आणखी एक पराभव टळला; यजमानांनी १-० ने मालिकेवर केला कब्जा - Marathi News | IND vs NZ 3rd ODI 3rd match was abandoned due to rain and New Zealand won the series 1-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळे भारताचा आणखी एक पराभव टळला; यजमानांनी १-० ने मालिकेवर केला कब्जा

IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. ...

मोठी बातमी; ३ ते ६ डिसेंबर दरम्यान होणार सोलापुरात महाराष्ट्र-सिक्कीमचा क्रिकेट सामना - Marathi News | big news; Maharashtra-Sikkim cricket match will be held in Solapur between 3rd and 6th December | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी; ३ ते ६ डिसेंबर दरम्यान होणार सोलापुरात महाराष्ट्र-सिक्कीमचा क्रिकेट सामना

कुचबिहार ट्रॉफी; इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार दोन्ही संघात मोठी लढत ...

Sanju Samson Rishabh Pant, IND vs NZ: संजू सॅमसन संघाबाहेर, नेटकऱ्यांनी घेतली रिषभ पंतची शाळा, म्हणाले... - Marathi News | Sanju Samson Rishabh Pant, IND vs NZ: Sanju Samson denied chance netizens Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसन संघाबाहेर, नेटकऱ्यांनी घेतली रिषभ पंतची शाळा, म्हणाले...

IND vs NZ 3rd ODI: संपूर्ण मालिकेत संजूला केवळ एकच सामना खेळण्याची संधी देण्यात आली ...

नयन मोंगियासह राष्ट्रीय निवड समितीसाठी दिग्गजांनी अर्ज भरले - Marathi News | Veterans filled applications for National Selection Committee with nayan mongiya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नयन मोंगियासह राष्ट्रीय निवड समितीसाठी दिग्गजांनी अर्ज भरले

नवीन निवड समितीचे पहिले काम २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या स्थानिक मालिकेसाठी संघ निवडणे असेल. ...

Roger Binny : मयती लँगरशी निगडीत प्रकरण, बीसीसीआयची अध्यक्ष रॉजर बिन्नींना नोटीस - Marathi News | Case related to mayanti langer notice to BCCI president Roger Binny conflict of interest | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मयती लँगरशी निगडीत प्रकरण, बीसीसीआयची अध्यक्ष रॉजर बिन्नींना नोटीस

बिन्नी यांना त्यांच्यावरील आरोपांवर 20 डिसेंबरपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. पाहा नक्की काय आहे हे प्रकरण. ...

Sanju Samson: "तुम्ही संजू सॅमसनला काय उत्तर देणार आहात?, भारताच्या माजी खेळाडूने निवडकर्त्यांवर साधला निशाणा - Marathi News | What will you answer to Sanju Samson Aakash Chopra has hit out at the Indian team selection committee for not selecting him for the Bangladesh tour | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही संजू सॅमसनला काय उत्तर देणार आहात?, भारताच्या माजी खेळाडूने साधला निशाणा

भारतीय संघ ४ डिसेंबरपासून बांगलादेशविरूद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ...

IND vs NZ: तिसऱ्या वनडेत 'सूर्या'ला विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी; रोहित शर्माचा मोडणार रेकॉर्ड - Marathi News | Suryakumar Yadav has a golden chance to break Rohit Sharma's world record in india vs New Zealand third ODI match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या वनडेत 'सूर्या'ला विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी; रोहित शर्माचा मोडणार रेकॉर्ड!

न्यूझीलंडच्या धरतीवर भारतीय संघ वनडे मालिका खेळत आहे. ...

आता बस्स झालं! वर्ल्ड कपपर्यंत विराट, रोहितला विश्रांतीच देऊ नका; सुनील गावस्कर संतापले - Marathi News | Sunil Gavaskar advice to Indian team management, ’no rest should be given to any batsman till 2023 ODI World CUP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता बस्स झालं! वर्ल्ड कपपर्यंत विराट, रोहितला विश्रांतीच देऊ नका; सुनील गावस्कर संतापले

सलग दोन वर्ल्ड कप स्पर्धांसाठी सातत्याने संघात प्रयोग करूनही भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला नाही. ...